उपवासाचे पदार्थ अनेक असले तरी जेव्हा टिफिन मध्ये घेउन जाण्याची वेळ येते तेव्हा खूपच कमी पर्याय शिल्लक राहतात। या विडिओ मध्ये असा पदार्थ दाखवला आहे जो उपवासाचा असुनही टिफिन मध्येही घेउन जाता येईल। There are many special fasting recipes, still, they are limited. And when we need to carry them in Tiffin the limitation is even more exposed. Here is a recipe that can remain fresh when carried in Tiffin.
Credit: YouTube